पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चवीचा तडका

जे गोड असते
त्याला हसु म्हणतात l

जे खारट असतात
त्यांना आसु म्हणतात l

जो तिखट असतो
त्याला राग म्हणतात l
 
जी तुरट वाटते
ती नाराजी असते l

जो आंबट लागतो
तो टोमणा असतो l

आणि

जे कटू असतं
ते सत्य असतं l

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू