पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

झरणा

झुळू झुळू वाही
मंद वेगाने जाई
थंडगार पाणी पिऊनी
जनावरे खुश होई

डोंगरावर उगवे
नदीला मिळे
थंडगार पाण्याने
वने हिरवी बने

किती प्यावे
किती भिजावे
थंडगार पाण्यातच
वाटते पोहतच राहावे

असावा झरणा
डोंगराच्या कुशीत
आनंद वाटण्या
प्राणी जगतात.....!!!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू