पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई

आई .........फक्त
दोन अक्षरी संबोधन नाही
आ ....... म्हणजे आभाळ
ई..........म्हणजे ईश्वर आहे .
आई करिता तिचे  मूल
सर्व जग आणि लहानपणी
मुलाला किंवा मुलीला
आईच सर्वस्व असते  
जो पर्यन्त बाहेरच्या जगात
तो किंव्हा ती रमत नाही .

आई करिता तिचे मूल/ मुलगी
मरे पावेतो सर्व जगच असतं ,
कोणत्याही परिस्थितीत आई
तिच्या पोरां साठी जीव सुद्धा
द्यायला तत्पर राहते .

पण .....आजच्या काळात
मूल किंवा मुलगी असं करू शकेल
ही शक्यता कमी वाटती..... !
              @ रामचन्द्र किल्लेदार , गवाल्हेर


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू