पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महोत्सव

????महोत्सव????



महोत्सव

स्वातंत्र्याचा

अभिमान 

तिरंग्याचा.


घरोघरी

फडकतो 

आज दिनी

डौलात तो .


  

दिस आज

सोनियाचा

आम्हा साठी

आनंदाचा


देशासाठी

बलीदान

स्मरू वीर

राखू मान


केसरिया

नि पांढरा

नील चक्र

रंग हरा


त्याग शांती

समृद्धीची

शिकवण

तिरंग्याची.


अभिमान

तिरंग्याचा

प्रतिक तो

स्वातंत्र्याचा


प्रगतीची

नवी दिशा

गवसेल

धरू आशा.



सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू