पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गरिबी - श्रीमंती

You don't predict future of poor person ,
But , you definitely predict future of rich preson .

तुम्ही गरीब माणसाचे भविष्य त्याच्या गरिबीवरून ठरवू नाही शकत की तो सफल होईल किंवा असफल होईल कारण भविष्यात तो श्रीमंत सुद्धा होऊ शकतो किंवा अजून गरीब होऊ शकतो हे त्याच्या परिश्रमावर अवलंबून असते .
पण तुम्ही श्रीमंत माणसाचे भविष्य श्रीमंतीवरुन ठरवू शकता कारण श्रीमंत माणूस अजून श्रीमंत होऊ शकतो किंवा कर्जबाजारीपणामुळे कायमचा गरीब होऊ शकतो आणि तो त्यातून लवकर सावरू शकत नाही .

लेखक - © धनराज संदेश गमरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू