पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

येथे दुःख फुकट मिळेल

येथे दुःख फुकट मिळेल...,


दुःख निवारण्यासाठी लागू शकतो खर्च,

 दुःख घेण्यासाठी काहीच लागत नाही...,


या जगात खूप मोठी बाजारपेठ आहे दुःखाची,

लोक ,न मागता ही फुकट देत असतात,

किती उदार आणि दिलदार असतात ही लोकं, आश्चर्य वाटत त्यांच्या मेहरबानी आणि दयाळू स्वभावाच,

पैशांमध्ये तुलना करून दुःखाची किंमत करत नाही...,


दुःख निवारण्यासाठी लागू शकतो खर्च,

 दुःख घेण्यासाठी काहीच लागत नाही... ,


इथे फुकट मिळते दुःख ,घेण्यासाठी काही खर्च येत नाही...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू