पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आमची शाळा

आमची शाळा


आमची शाळा, शाळा आमची 
मी शाळेत या रमली.... 

पाटी दप्तर, दप्तर पाटी
जीवनातील गाठी 
ज्ञान सर्वांसाठी 
बुद्धिपटावर या भरली ...१

गुरु शिष्य, शिष्य गुरु 
नाते देवाघरचे 
माय पित्याच्या वरचे 
ही लेणी कोरून गेली...२

कोरं पान, मन कोरं
शाईने या रंगलं
जीवन ध्येय जमलं 
अक्षरगाथा जीवन फुलवून गेली...३
आमची शाळा, शाळा आमची 
मी शाळेत या रमली ....


बालगीत
संजय येरणे
नागभीड.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू