पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फुलपाखरं

फुलपाखरं

 

इकडून तिकडे बघा

नाचतात ही फुलपाखरं!

 

फुला-फुलांवर होती

गोळा ही फुलपाखरं!

 

रंगरंगाने सजतात कशी

सुंदर ही फुलपाखरं!

 

मोहुन टाकी मनाला

धुंद ही फुलपाखरं!

 

बागेतील या फुलांची

मित्र ही फुलपाखरं!

 

स्वछंदी होवूनी सदा

उडती ही फुलपाखरं!

 

जीवन छोटे तरी कशी

बागडती ही फुलपाखरं!

 

 

सौ. छाया हरिभाऊ राडे

वर्धा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू