पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

देवाघरचे देणे

देवाघरचे देणे


मी कोण?

एक सामान्य मानव प्राणी

हातात काहीच नाही, 

सोबत काहीच नाही

यश,कीर्ती, समृद्धी

मान अपमान

माझे काय ?

हे तर देवाघरचे देणे

माझं फक्त

संचित, प्रारब्ध

ज्याचा हिशोब 

तोच करतो.

त्याला हवं तेच घडेल

तसेच घडेल..

निमित्तमात्र

मी फक्त.

जगणे, जगविणे

क्रियामाण

हे सुद्धा तोच ठरवतो

सगळंच त्याच्याकडचे..

देवाघरचे देणे.


©रसिका राजीव हिंगे




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू