पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चला शाळेत जाऊ

चला शाळेत जाऊ!

 

शाळेची घंटा वाजली

टण!टण!टण!टण!

मुले झाली गोळा कशी

दण!दण!दण!दण!

 

चला शाळेत जाऊ या!

पट!पट,पट!पट!

स्वच्छता कराया चला

झट!झट!झट!झट!

 

पुस्तके आहे किती

छान!छान!छान!छान

पावसाच्या सरी येई

दण!दण!दण!दण!

 

शाळा आमची सजली

झगमग! झगमग!

सारे कसे बघतात

टकमक टकमक!

 

गाणे आमच्या बाईचे

गोड!गोड!गोडगोड!

बाळ म्हणे आईला

सोड!सोड!सोडसोड,

 

सौ. छाया हरिभाऊ राडे

वर्धा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू