पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चला मतदान करू

चला मतदान करू....

 

 चला गुरुजन, मतदान करू,

निवडून देऊ चला, निवडून देऊ

 

गुरुकृपा गुरुजीची खुर्ची घेऊन आले  

विमानात बसून चाले दुसरे ते आले

सारे कसे कप-बशीत अमृत पिऊ लागले

चला गुरुजन, मतदान करू,

निवडून देऊ चला, निवडून देऊ

 

92 वर्षाची ती पतपेढी झाली 

गुरुजणांचे स्वप्न सारी पुरे केली 

विकासाची गंगा दारीं आली

चला गुरुजन, मतदान करू,

निवडून देऊ चला, निवडून देऊ

 

लोकशाहीचा मान करू

संविधाचं लेणं लेवू

पतपेढीच्या उज्वलतेला

मतदानाचा हक्क देऊ

चला गुरुजन, मतदान करू,

निवडून देऊ चला, निवडून देऊ

 

हाती हात देऊ, हाती हात घेऊ

एकमेका च्या सहकार्याने

जय सहकार गीत गाऊ

चला गुरुजन, मतदान करू,

निवडून देऊ चला, निवडून देऊ

 

 

     शब्दांकन

पांडुरंग कोकुलवार

       नांदेड 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू