पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डायरी

डायरी...????


नव्याच्या मोहापायी

तू 

जुनी डायरी फेकून देशील

पण सावधान

कदाचित निराशा पदरी पडेल

कारण

नवी अजून कोरीच आहे..!!


वेळ लागेल तिला भरायला

आणि तुला कळायला

आता कुठे सुरवात झालीय

कदाचित

ती तुलाच भरून घ्यावी लागतील

कारण

त्यात अजूनही पाने बरीच आहेत..!!

--सुनिल पवार..✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू