पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मीच सूर्य

मीच सूर्य
------
माझया आकाशातला मीच सूर्य
आकाशातच घुटमळतो
कधी वादळात लपलेला
कधी अंधारात दडलेला
कधी ग्रहणात असलेला
कधी ग्रहण भोगलेला
पोटात अग्नीचा गोळा
सतत अनवरत फिरणारा
आतल्या आत जळणारा
जळता जळून न विजणारा
अभिशप्त प्रारब्ध असणारा
माझ्या आकाशातला मीच सूर्य
-----------------------
विश्वनाथ शिरढोणकर , इंदोर म. प्र.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू