पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रामभक्त हनुमान

रोही   पंचाक्षरी


पवन सुत

अंजनी पूत

हा हनुमान

श्रीराम दूत


हा बुद्धीमंत

शक्ती अनंत

अनन्य भक्ती

 ती  मूर्तीमंत.


वायुची गती

सावध  वृत्ती

राम चरणी

ही दास्य भक्ती.


हा स्वामिनिष्ठ

हा सर्वश्रेष्ठ

सुग्रीव मित्र

हा एकनिष्ठ


हा शक्तीशाली

भक्तांचा वाली

आशिर्वादाने

हो खुशहाली.


 सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू