पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काव्य (आठोळी)

आठोळी

विषय... वसंत ऋतु 


आला  सखे  वसंत आला 

पळस तांबडा सजला दारी 

आम्रवृक्षा  मोहर   आला 

सणासुदीची झाली तयारी 


पहाट उत्सव जणू हिरवाईचा 

वृक्ष   लतांचे   देह  बहरले 

पक्षी  कुंजले  मधूर स्वरात 

कळ्या फुलातून  सुगंध पसरले


सौ. रेखा अडसुळे




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू