इत्र
पहाटे पहाटे तुझी याद यावी....
रोमांच सारे देही उठावे...
तू माळलेला गजरा मोगऱ्याचा....
फुलाच्या इत्राने मला जाग यावी...
- मीच तो
(अजिंक्य जाधव )
पहाटे पहाटे तुझी याद यावी....
रोमांच सारे देही उठावे...
तू माळलेला गजरा मोगऱ्याचा....
फुलाच्या इत्राने मला जाग यावी...
- मीच तो
(अजिंक्य जाधव )