पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हे श्रेय संपादकांचे!

*॥ विजयते मयूरध्वजा सरस्वती ॥*
????????????????????????????????????

*हे श्रेय संपादकांचे!*????
आपणांस कळविण्यास आनंद होतो की,
आज दि. १९ एप्रिल २०२३ रोजी *समाज प्रबोधन संस्था आणि वुमन्स लिबर्टी संस्थेचा "लेखन, व्याख्यान इ. माध्यमांतून समाज प्रबोधनासाठी कृतज्ञता सन्मान पुरस्कार २०२३" ???? मा. सुरेश कोते, संस्थापक लिज्जत पापड, मा. समाजसेवक जयंत हिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मला बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे प्रदान करण्यात आला.*
माझ्यासमवेत आधुनिक केसरीच्या लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका *सौ. उज्ज्वला मावशी धर्माधिकारी* यांना देखील प्रस्तुत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ????

तसेच वृत्तपत्र संपादन कार्यासाठीचा पुरस्कार दै. आधुनिक केसरीचे संपादक *मा. श्री संजयजी व्यापारी* यांना प्रदान करण्यात आला. ????
आदरणीय व्यापारी सरांनी माझी आणि सौ. मावशीची माहिती संबंधित संस्थेला दिली होती. आजच्या काळात लेखकांना मोठे करणारे असे संपादक लाभणे, ही *पंढरीश पांडुरंगाची आणि वात्सल्यमूर्ती रुक्मिणीमातेची कृपाच होय.*???? या पुरस्काराचे श्रेय नक्कीच मा. संपादकांचे आहे.

_*डाॅ. चन्द्रहास सोनपेठकर*_ 


*ता. क.: आजच एम. आय. टी. कोथरूड येथे माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य (अभिज्ञान, पुणे) सादरीकरणाचे पारितोषिक देऊन सौ. मानसीला गौरवान्वित करण्यात आले आहे.* ????

सकाळी महाविद्यालयात परीक्षा, दुपारी बालगंधर्व, संध्याकाळी एम आय टी अशी कसरत करणे *मा. प्राचार्य मॅडम* यांनी {नेहमीप्रमाणे} 12.15 वाजता जाण्याची परवानगी दिली, म्हणून शक्य झाले. ????????

*माऊली की जय जय श्रीकृष्ण!*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू