पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

करदर्शन

करदर्शन करावे सकाळचे
घेऊनि प्रभू दर्शन
सुरुवात करावी 
दिवसाची

कर जोडुनी करावे
कार्य सारी वेगाने
मिळतील फळ 
भरभरून कष्टाचे .....!!!!!


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू