पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विठ्ठल उभा विटेवरी

विठ्ठल विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल
नामघोषाने गर्जे पंढरी
पाहून रूप 
उभे विटेवरी

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
पाहावा तो रम्य सोहळा
आषाढिच्या शुभ मुहूर्तावर

विठ्ठल विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल
चंद्रभागेच्या तिरावरती
भक्तांच्या रांगा लागती
भक्तीमध्ये रंगुनी
पांडुरंगाचे दर्शन घेती

विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
येती धावून
पालखी रंगुनी
विठुरायाच्या भेटीसाठी
पहावा तो रम्य सोहळा
हरिनामाच्या गर्जनाने
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल.....!!!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू