पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सिल्वर जुबली 25 वा लग्नाचा वाढदिवस

20 जून 1998 . अंकुश बंधू आणि सुजाता वहिनींचे लग्न झाले.


आणि
आज 20 जून 2023. Silver Jublee लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली.


घर,संसार,मुलं, यांच्या सोबत आयुष्य कसं सरत जातं ते कळतच नाही.

प्रत्येक जोडप्या साठी लग्न म्हणजे एक अविस्मरणीय आठवणीतला सोनेरी दिवस असतो.
तो स्पेशल व्हावा ही प्रत्येकाची इच्छा व अपेक्षा असते. आणि तीही आपल्या जवळच्या भावंड व नातेवाईक यांच्या कडून असणे हे हल्ली अवखड झाले आहे.
त्यासाठी आम्ही क्षीरसागर भावंड अपवाद आहोत. हे कोतुकास्पद.

तुमच्या प्रेमात व नात्यात सच्चे पणा, विस्वास इतका हवा की गैरसमज, इगो बिलकुल फिरकणार नाही.
पांडुरंगाच्या कृपेनें आमच्यात प्रेमाचा ओलावा कायम राहावा ही देवाकडे प्रार्थना व इच्छा ????

काल त्यांच्या लग्नाला 25 वर्ष
(Silver Jublee) पूर्ण झाली. आम्ही सर्व क्षीरसागर कुटुंबीयांनी मिळून घरच्या घरी लग्नाचा 25 वा वाढदिवस आनंदात साजरा केला. प्रत्येकाने प्लॅन करून त्या दोघांना सरप्राईझ देण्यासाठी सकाळ पासूनच तयारी केली होती.

घरच्यांना, नातेवाईक मंडळी यांना भरपूर वेळ देता यावा व कमी खर्चात व्हावा या साठी planing केले गेले.
घरच्या घरी  आपण  सुंदर, व्यवस्थित, कार्यक्रम करता येऊ शकतो.
हे आमच्या सर्व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी करून दाखवले.

हे सांगायला खूप भारी वाटतं.

सर्व सदस्यांमध्ये टीमवर्क. 

म्हणजेच यशस्वी कार्यक्रम (Successfull Event )


आमच्या घरातील पूर्ण Event Planner (idea ) म्हणजे वृषाली क्षीरसागर माझी बायको.

Makeup Artist व Mehandi प्रतीक्षा अंकुश क्षीरसागर ( चिऊ ) माझी पुतणी.

Photographers राहुल अरुण क्षीरसागर , व मी स्वतः लव गणपत क्षीरसागर.

Catering Service ( Food) संगीता अरुण क्षीरसागर वहिनी,

Dress & Jwellery अनुजा अरुण क्षीरसागर पुतणी

Arrangments व Decoration  अनिकेत पांडुरंग कांबळे व अंकिता पांडुरंग कांबळे . भाचा व भाची.

Welcome (lighting Lamp )टिळा, सरस्वती पांडुरंग कांबळे ताई,

Sound & Digital प्रथमेश अंकुश क्षीरसागर पुतण्या व , प्रतिक संतोष वाघमारे पुतण्या.

Guest care ( पाहुणे उठबस ) रुपाली संतोष वाघमारे.

सगळयांनी आपआपली जबाबदारी सांभाळून खूप प्रेमाने आनंदात
धमाल लग्न वाढदिवस एन्जॉय केला.

संध्याकाळी 7 वा. सुरवातीला सुजाता वहिनींना, (चिऊ )प्रतीक्षा ने  सुंदर Makeup करून तयार केले.

वृषालीने  तिच्या प्लॅन प्रमाणे सुरुवातिला सरस्वती ताईकडून दोघांची दिवा ओवाळणी करून घेतली.
नंतर इतर सर्व महिलांनी एकत्र ओवाळणी करून त्यांचे औक्षण केले.

लग्न ही अविस्मरणीय आठवण असते म्हणून पुन्हा 25 व्या वर्षी मुलांना व सगळ्यांना आनंदात सहभागी करण्यासाठी अंतरपाट, हार व फुलांच्या पाकळ्यांचे अक्षता अशी दुसऱ्या लग्नाची तयारी केली गेली.

प्रथमेश व प्रतीकने मंगलास्टके mobile setting करून ठेवले होते.
आम्ही सर्व एकत्र आलो तेव्हा दोघेही नवरा बायको अंकुश भाऊ व सुजाता वहिनी खूप आश्चर्य चकीत झाले.
त्यांना आम्ही डोक्यावर राजा रानी चे मुकुट घातले. लग्न हसत खेळत पार पडल्यावर, त्यांच्या हस्ते केक कापले गेले. सर्वांनी त्या दोघांना केक भरवून शुभेच्छा व भेटवस्तु दिल्या. लग्नात जसे फोटो काढण्यासाठी सगळे पोझ देण्यासाठी सांगत होते तसे  केले.
राहुल व माझ्या कडून सर्वांनी फोटो व्हिडीओ सेशन केले व सेल्फी ही काढले.

लग्ना नंतर वराती सोबत नवरा बायकोचा गृहप्रवेश व नावे ( उखाणे ) घेण्यासाठीही आग्रह केला गेला.

हे सर्व या दोघां बरोबर सर्व इतर पाहुणे मंडळीनाही छान, मजेचे वाटले.  सुजाता वहिनींनी छान उखाणा घेतला व अंकुश भाऊ ने ही शॉर्टकट घेतला.

 सुजाता वहिनींना मापं ओलंडून पुन्हा त्यांच्याच घरात प्रवेश केला. तेव्हा आम्ही ही टाळ्या वाजवून त्यांचा आनंद द्विगुणित केला.


अंकुश भाऊची इच्छा असते की आपल्या घरातील सर्व स्त्रियानां गजरे घालावेत छान साडया नेसून सजावं म्हणून बाजारात दोन तीन फेऱ्या मारल्या, पण गजरे काही मिळालेच नाहीत.
कदाचित जेव्हा तुम्ही चांगलं करता तेव्हा परमेश्वरही तुमच्या पाठीशी असतो.
तसेच झाले,
आमची अनुजा Office वरून येता येता  सर्वासाठी गजरे घेऊन आली. हे कळल्यावर अंकुश भाऊ खूप खूष झाला.


अंकुश भाऊ व सुजाता वहिनीं यांच्या   Silver Jublee 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाचा  कार्यक्रम  सुंदर, उत्साहात व आनंदात पार पडला.


शेवटी सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद घेऊन. " Happy Anniversary " बोलून त्यांना प्रेमाचा निरोप दिला.

बोलून चालून राहू आपण आनंदाने.
प्रेमाने सर्व जगू गुण्या गोविंदाने...


धन्यवाद.
लव गणपत क्षीरसागर
मोबाईल :9867700094.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू