पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माय मराठी

माय मराठी


 वात्सल्याचा ठेवा

जरा जपुनी ठेवा

माय मराठीचा गर्व

अभिमानाने फुलवा ….


माय माऊली आपली

माझ्या मराठीची बोली

अमृता सारखी गोड वाणी

माय मराठी गायली ….


गौरवाने गाती गीत

माझ्या माय मराठीचे

जोडली गेली नाती

भाग्य मानवजातीचे ….


   सुरेखा नंदरधने✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू