पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भात

भात


 प्रत्येक जण शब्दाचा अर्थ हा आपल्या हेतूनुसार वेगवेगळ्या करत असतो शब्द जरी एक असला त्याचे , शब्दाचे उद्देश हे परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात अशाच आहे शब्दांच्या मिळून झालेल्या वाक्य संबंध आपण दैनंदिन जीवनात अनुभवत असतो यामध्ये काही वेगळे नाही तरी देखील जर उदाहरण द्यायचे झाले तर,

 रावल्या आपल्या मित्राला सांगत असतो,"आपल्याला काय फरक नाही पडत, कोणाची डाळ काळी आहे. कोणाची खिचडी शिजते ,कोणाचा तांदूळ कच्चा आहे, या गोष्टीचा आपल्याला काय फारसा फरक पडत नाही , कच्ची डाळ आणि अर्धवट शिजलेला तांदूळ एकत्र करून त्याचा भात करून खायचा, नाही मिळाला ना तो वडापाव खायचा पण उपाशी नाही राहायचा" ... 

  चला तर मग पाहू आता या वरील वाक्यांचा कोण कोण कसा कसा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत... आपल्याला काय वाटतंय नेमकं काय असेल या वाक्याचा योग्य अर्थ, आपलं मत नक्की नोंदवा आणि रिप्लाय करा...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू