दत्त दर्शन
दत्तदर्शन
सकाळ रम्य ती गोड जाहली
मजला दत्तसखा दिसला
हाती कमंडलु आणिक झोळी
भोवती श्वानवृंद बसला!
गोड गोजिरी स्वरुपसुंदर
हसतमुख मूर्ती!
दत्तमाऊली कशी वर्णु मी
अगाध तव महती!
©️ डाॅ.श्रीकांत औटी
दत्तदर्शन
सकाळ रम्य ती गोड जाहली
मजला दत्तसखा दिसला
हाती कमंडलु आणिक झोळी
भोवती श्वानवृंद बसला!
गोड गोजिरी स्वरुपसुंदर
हसतमुख मूर्ती!
दत्तमाऊली कशी वर्णु मी
अगाध तव महती!
©️ डाॅ.श्रीकांत औटी