पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दुसरी बाजू

तुला पहिले कि...
मर्यादा राहत नाही....
सभ्यपणाचा सदरा माझा...
उतरून उतरून जातो पार....
बेहका बेहका होतो....
उरतात मग फक्त...
मनावरती आणि सदऱ्यावरती...
काही डाग....
                      - मीच तो 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू