पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सिगारेट

हातातील सिगारेट सुलगत जाते....
धुराचं धुक भेदत श्वास संवाद करू लागतो...
समोर पिवळं कातडं घालून बसलेल्या....
रात्रीच्या चंद्राला विचारू लागतो....
मी.....
तुझ माझं नातं....
सिगारेट रोखून त्याच्याकडे....
मी त्याला.....
खरं बोल म्हणतो.....
आणि तो रात्रभर....
तुझ्या प्रेमाचे दाखले देत बसतो.....
सकाळ उजाडता तो रात्र सोडतो....
आणि तू त्याची मिठी....
जो मी आता कधीच असणार नाही....
मी दिवसागणिक रोज...
रात्रीची वाट पाहतो.....
माझ्या आणि चंद्राच्या....
एकांतासाठी....
                          - मीच तो
                        (अजिंक्य जाधव)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू