पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चारोळ्या घटावरन्या

*चारोया घट्यावरन्या*

     [चारोळ्या जात्यावरच्या]

         (अहिरानी बोली)

१]माय माय करु माय

माय मनम्हा वावरे

सावरस मी घरले

           जशी माय वं सावरे॥

२]बाप बाप करु बाप

करु बापना वं जप

जाऊ बापना भेटले

              माहेरले झपझप॥

३]माय माय करु माय

माय सोनानं से नानं

माय बाई मन्हा घर

          तुले पहिला से मान॥

४]भाऊ भाऊ करु भाऊ 

भाऊ मुयं मी बलाऊ

भाऊ सासर माहेर

       दोन्ही कुयंम्हा मिराऊ॥

५]कसं सांगू घट्या तुले 

काय मनम्हा रे दाटे

काटा नितनाच आठे

         मन्हा सासरना वाटे॥

६]नको सोदू शेजीबाई

कशी मन्ही से व सासू

कांदा चिराना वखत

        डोया दाटतस आसू॥

   *--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे*.

*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जळगांव. 

दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.

==============================

सोनानं=सोन्याचं, नानं=नाणं, मन्हा =माझ्या, मुयं=मुळ

कुयम्हा=कुळामधे, मिराऊ=मिरऊ, घट्या=जातं (घरोटा), मनम्हा =मनामधे, काटा=काटे, नितनाच=नित्याचेच, आठे =इथे, वाटे=मार्गात, सोदू=विचारु, शेजीबाई =शेजारीण, वखत=वेळेला, डोयाम्हाना =डोळ्यामधले.

===============================

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू