पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हो ठरवलंय आता...

हो ठरवलंय आता ,
स्व : अस्तित्व जपायचं ,
मन जपता जपता ,
स्वःताला ना विसरायचं ...

हो ठरवलंय आता,
ओळखीला ओळखायंच ,
उगच मागे पुढे करता ,
स्वःताला ना विसरायचं ...

हो ठरवलंय आता,
मी स्वार्थी वाटले तरी चालायंच,
स्वःताला दुषणे देत ,
स्वःताला ना विसरायचं ...

हो ठरवलंय आता ,
आंधळे प्रेम ना करायंच,
डोळे उघडून पहा ,
स्वःताला ना विसरायचं ...

एकदाचे ठरवुनच टाकले आता,
माणुस म्हणुनच जगायंच,
येईल राग कुणाला तरी,
स्वःताला ना विसरायचं ...


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू