पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तू फितूर जरी...

गहीवरता स्पंदने ,
भाव अनावर,
तुझ्या वेदना ,
मनाला माझ्या आवर...

काचा मनाच्या ,
बोचल्या मनाला फार,
डोळ्यातून ओघळता,
कसे म्हणतेस सावर...

मृगजळ तुझ्या प्रेमाचा,
पसरला मनाच्या भुवर,
दुष्काळ कळला नाही ,
हिरवळ दाटली तोवर ...

दुःख असे का? प्रेमात,
कुठे आहे इश्वर ,
तु फितूर जरी,
प्रेम राधा कृष्णाचे ना नश्वर...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू