पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

होळी

 होळी 


आली होळी, आली होळी 

नेवैद्द्यासाठी पुरणपोळी,

सोबतीला रंगाची उधळण, 

बेधडक, बेधुंद तालात सारे, 

आली होळी, आली होळी...


आनंद खेळतो दारोदारी;

उदयास येते नवी पालवी;

 नवचैतन्य घेते उभारी 

आली होळी आली होळी....



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू