पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती झटत असते

     " ती झटत असते "

( महिला दिना प्रित्यर्थ )


ती झटत असते

सतत नवऱ्या साठी

मग मुला -मुलीं साठी.


तिच वय झाल तरी 

त्या वयावर प्रेम भारी पडतं.


ती झटत असते पुन्हा

नातवां साठी, सुनां साठी.


स्वतःच्या स्वपना करिता

तब्बेती करिता

मनोरंजना करिता

तिच्याकडे वेळ नसतो

आयुष्यात कधी तिच्या.


ती फक्त अन फक्त झटते

सतत झटतच असते

कारण ती एक स्त्री असते....!

@रामचन्द्र किल्लेदार, ग्वाल्हेर 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू