पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फुले

फुले देवघरची
आनंदी करी मानवाला
करुनी नमन 
वाहुनी फुले देवाला

फुले दिसती सुंदर
निसर्गाला बनतील आधार
नटून दिसती वसंत 
बहरण्यातून 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू