पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वारा

पळत जाई
धावत येई
भिरभिरत 
चोहोबाजूंनी वाहत जाई

सारे काही घेई
गोल गोल फिरे
गोलाकार फिरुनी
आकाशात उंच घेऊन जाई

वारा हा चोहोबाजूंचा
निसर्गाच्या कुशीतून वाही
डोंगराच्या आत फिरे
सुगंध उधळीत जाई

आजची लागे थंड हवा
उद्याची बनेल गरम
निसर्ग नियम राखुया 
थंडगार वारा बनवूया....।।।।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू