पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्री राम

झाली पहाट सोनेरी
वाहते वारा वेगाने
पक्षी किलबिल करती फार
आली आली पाहा 
श्री राम नवमी ....!!!!????????????????

उठा उठा 
सारे उठा
पाहता सोनेरी रंग पहाटेचा
तयारी कराया आनंदाने
आली आली पाहा
श्री राम नवमी....!!!!????????????????

पाळणा सजवूया
गाणे गाहूया 
भक्तीने नाचूया
गुलाल उडवुनी चौफेर
आली आली पाहा
श्री राम नवमी....!!!!!????????????????

रंग उधळूया
फुले पसरूया
स्वागत करण्या देवाचा
जन्मोत्सव करूया साजरी
आली आली पाहा
श्री राम नवमी...!!!!????????????????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू