पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रामजन्म ( अभंग)

जय श्रीराम (अभंग)


मुखी नाम घ्यावे॥  रघुनंदनाचे॥

प्रभु श्रीरामाचे ॥ नित्यदिनी॥१॥


अभ्यास करावा॥ आठवावे रुप ॥

जीवन स्वरुप ॥ समजावे॥२॥


जन्म घेई राम॥ कौशल्येच्या पोटी॥

हर्ष मनी दाटी॥ दशरथा॥३॥


रघुकुलदिप ॥नाम घोष झाला॥

बाळ तो जन्मला॥ रघुवंशी॥४॥


राजसुख घेता॥ मन सुखावले॥

युवा जसे झाले॥भोग भोगा॥५॥


ती सौन्दर्यवती॥ जनकनंदिनी॥

आलिया जीवनी॥ श्रीरामाच्या॥६॥


भर सभागृही॥ धनुष्य धरीला॥

राजयोग आला॥ दोघांचाही॥७॥


घोषणा करुनी॥ जनक बोलले॥

विवाह योजिले॥ सिताराम॥ ८॥


विवाह मंडपी॥ विवाह सोहळा॥

वाटला आगळा॥ प्रत्येकास॥९॥


झाले स्वयंवर॥ सितेस वरले॥

हृदयी धरले॥ श्रीरामाने॥१०॥


श्रीराम जानकी॥  सोबत लक्ष्मण ॥

आनंदाचे क्षण ॥ अयोध्येत ॥११॥


जागली कैकयी॥ वर आठविले॥

संवाद साधिले॥ राजनाशी॥१२॥


तो राजविलास ॥भरताला द्यावा॥

रामाने भोगावा॥ वनवास ॥१३॥


जागला विश्वास ॥ सोडे सहवास ॥

भोगे वनवास ॥ रघुनाथ॥१४॥


संघर्षांचा लढा॥ नम्रतेने दिला ॥

श्रीराम कळला॥ सर्व जगी॥१५॥


जय श्रीराम ????????????????????


मोहन सोमलकर नागपूर 


जय श्रीराम (अभंग)


मुखी नाम घ्यावे॥  रघुनंदनाचे॥

प्रभु श्रीरामाचे ॥ नित्यदिनी॥१॥


अभ्यास करावा॥ आठवावे रुप ॥

जीवन स्वरुप ॥ समजावे॥२॥


जन्म घेई राम॥ कौशल्येच्या पोटी॥

हर्ष मनी दाटी॥ दशरथा॥३॥


रघुकुलदिप ॥नाम घोष झाला॥

बाळ तो जन्मला॥ रघुवंशी॥४॥


राजसुख घेता॥ मन सुखावले॥

युवा जसे झाले॥भोग भोगा॥५॥


ती सौन्दर्यवती॥ जनकनंदिनी॥

आलिया जीवनी॥ श्रीरामाच्या॥६॥


भर सभागृही॥ धनुष्य धरीला॥

राजयोग आला॥ दोघांचाही॥७॥


घोषणा करुनी॥ जनक बोलले॥

विवाह योजिले॥ सिताराम॥ ८॥


विवाह मंडपी॥ विवाह सोहळा॥

वाटला आगळा॥ प्रत्येकास॥९॥


झाले स्वयंवर॥ सितेस वरले॥

हृदयी धरले॥ श्रीरामाने॥१०॥


श्रीराम जानकी॥  सोबत लक्ष्मण ॥

आनंदाचे क्षण ॥ अयोध्येत ॥११॥


जागली कैकयी॥ वर आठविले॥

संवाद साधिले॥ राजनाशी॥१२॥


तो राजविलास ॥भरताला द्यावा॥

रामाने भोगावा॥ वनवास ॥१३॥


जागला विश्वास ॥ सोडे सहवास ॥

भोगे वनवास ॥ रघुनाथ॥१४॥


संघर्षांचा लढा॥ नम्रतेने दिला ॥

श्रीराम कळला॥ सर्व जगी॥१५॥


जय श्रीराम ????????????????????


मोहन सोमलकर नागपूर 


जय श्रीराम (अभंग)


मुखी नाम घ्यावे॥  रघुनंदनाचे॥

प्रभु श्रीरामाचे ॥ नित्यदिनी॥१॥


अभ्यास करावा॥ आठवावे रुप ॥

जीवन स्वरुप ॥ समजावे॥२॥


जन्म घेई राम॥ कौशल्येच्या पोटी॥

हर्ष मनी दाटी॥ दशरथा॥३॥


रघुकुलदिप ॥नाम घोष झाला॥

बाळ तो जन्मला॥ रघुवंशी॥४॥


राजसुख घेता॥ मन सुखावले॥

युवा जसे झाले॥भोग भोगा॥५॥


ती सौन्दर्यवती॥ जनकनंदिनी॥

आलिया जीवनी॥ श्रीरामाच्या॥६॥


भर सभागृही॥ धनुष्य धरीला॥

राजयोग आला॥ दोघांचाही॥७॥


घोषणा करुनी॥ जनक बोलले॥

विवाह योजिले॥ सिताराम॥ ८॥


विवाह मंडपी॥ विवाह सोहळा॥

वाटला आगळा॥ प्रत्येकास॥९॥


झाले स्वयंवर॥ सितेस वरले॥

हृदयी धरले॥ श्रीरामाने॥१०॥


श्रीराम जानकी॥  सोबत लक्ष्मण ॥

आनंदाचे क्षण ॥ अयोध्येत ॥११॥


जागली कैकयी॥ वर आठविले॥

संवाद साधिले॥ राजनाशी॥१२॥


तो राजविलास ॥भरताला द्यावा॥

रामाने भोगावा॥ वनवास ॥१३॥


जागला विश्वास ॥ सोडे सहवास ॥

भोगे वनवास ॥ रघुनाथ॥१४॥


संघर्षांचा लढा॥ नम्रतेने दिला ॥

श्रीराम कळला॥ सर्व जगी॥१५॥


जय श्रीराम ????????????????????


मोहन सोमलकर नागपूर 



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू