पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्याय 1

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत शारदीय नवरात्र असते. घरोघरी, सार्वजनिक रित्या देवी मूर्तीची स्थापना केली जाते. दुर्गा,महालक्ष्मी,काली माता,अंबा, महिषासुर मर्दिनीचा जागर केला जातो. तिची पूजा अर्चना केली जाते. भजन,अभंग स्तुतीपर गाणी म्हटली जातात. नवरात्रीच्या या नऊ माळांच्या अभंग रचना करून देवीचरणी सेवा रूजु करीत आहे.

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

मो..नं

2070757854.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू