• 16 March 2022

    भावविश्व

    स्त्री दिवस

    5 82

    “स्त्री दिवसच्या शुभेच्छा अंजना”

    शुभेच्छा! कशाच्या?”

    अग वुमन्स डे च्या.”

    हो तुला ही!”

    अग आज मला घरकामा पासून दूर रहायचे आहे! अजिबात काहीही काम नाही करायचे! अशी तसदी मिळाली आहे...”

    अरे व्वा... मग आज काय करणार आहे आमच्या रेवा ताई?”

    अग त्याचसाठी तुला फोन केला आहे, कुठे बाहेर चलते का?  आजचा दिवस फक्त मजा करूयात.”

    “अग आवडलं असत मला! पण पुढच्या महिन्यात मी घेतलेले फोटोजचे प्रदर्शन आहे! कलाविथीका मधे! मला अजिबात वेळ नाही.”

    अग अस काय करते...चल ना एकदा...”

    पुढच्या वेळेस नक्की येणार..”

    तुझे डांस क्लासेस कसे चालले आहेत?”

    अग सुरूच कुठे झाले... मी बाहेर निघाल्यावर सगळ्याची खूप गैरसोय होते म्हणून मी विचारचं सोडला...” ती फार थंड आवाजात बोलली.

    आम्ही दोघीही शांत होतो... थोड्यावेळाने मीच बोलले, “मग कुठे जायला आवडेल रेवा आपण जाऊया.”

    अग तुला वेळ नव्हता ना?”

    नाही जाऊया! मलाही थोडा बदल..!”

    मी आवाजात उत्साह दाखवत बोलले.

    नंतर माझे काम मी दुसऱ्या दिवशी केले पण रेवाचे स्त्री स्वातंत्र्य दिवस दणक्यात साजरे झाले.

    मात्र मी लिहिलेली हिंदी कविता सारखी मनात येत राहिली...

    सदियों से बेड़ियो में जकड़ी हुई नारी,

    करती है किसी का इंतजार

    कोई तोड़े बेड़ियाँ उसकी,

    यही उसका एतबार

    लेकिन ना टूटती है बेड़ियाँ उसकी

    ना खत्म होता है इंतजार

    कोई तो उड़ने दे उसे नील गगन में

    छूने दे चाँद सितारे

    उसके मुख पर भी हो

    सुरज से उजियारे

    लेकिन वह करती रहती है

    इंतजार इंतजार बस इंतजार

    फिर एक दिन स्वर्ण सा दीप्त मुख उसका 

    खिल रहा था फूलों कि तरह

    बेड़ियां खुल चुकी थी उसकी

    उड़ रही थी गगन में वह

    उसे अब ना था किसी का इंतजार

    क्योंकि वह स्वयं ही स्वयं का आधार

    जब तक नारी स्वयं को ना पहचाने

    तब तक बेडियाँ ही उसकी साथीदार

    क्योंकि स्वयं ही स्वयं के बंधन में,

    स्वयं ही स्वयं से मुक्त,

    इस भव बन्धन मे हर नारी

    सर्व प्रिय वाचकांसाठी...

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Sarita Kothari - (19 March 2022) 5

1 1

ऋचा दीपक कर्पे - (17 March 2022) 5
खुप सुंदर....

1 1

Lata Vidwans - (16 March 2022) 5

1 1