• 18 May 2022

    भावविश्व

    स्वप्न

    5 82

    “आज मी स्वप्न पाहिले!” मनु उठताच म्हणाली.

    “अरे व्वा...! स्वप्नं..काय पाहिले स्वप्नात? कोणाला आपोआपच छान स्वप्न पडतात.... पहाटे पडलं का? पहाटे पाहिलेले स्वप्न खरे होतात.” रीतूने तिच्या चुलत बहिणीने विचारले.  

    अग किती प्रश्न विचारते? स्वप्नाचे काय येवढे छान असले तर लक्षात राहतात, नाहीतर विसरून जायचे!”

    नाही गं अस म्हणतात मनी असे ते स्वप्नी दिसे.”

    असो मी काही येवढे मनावर घेत नाहीत.... पण आज मस्त स्वप्न पाहिले हे नक्की.”

    आता जरा जास्त झालंय, तु काय स्वप्न पाहिले हे सांगत नाही आणि फालतू गोष्टी सांगत बसली आहे. मी जाते...”

    अगं रागवू नको..अगदी पहाटे साखरझोपेत पाहिले. आणि ते पूर्ण झाले तर!  तुला नक्की सांगणार!

    फालतू भाव खाते जाऊदे पूर्ण झाल्यावरही नको सांगू!”

    नंतर दिवस तर साधारण जसा जातो तसाच गेला. रात्री झोपताना रीतू बोलली नाही! पण काय सांगणार तिला स्वप्न पूर्ण झाले नाही आज. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी मी परिक्षेत उत्तम पास झाल्याची बातमी कळली.... त्याव्यतिरिक्त माला हावी असलेली स्कॉलरशिप पण मिळाली. मात्र आता रीतू ला सांगायलाच पाहिजे... पण फक्त स्वप्नामोळे हे घडलेले नाहीत... ह्याचा मागे माझी दीड वर्षांपासून केलेली मेहनत आहे. असूदेत मला खरंच अस वाटतं आहे हे फक्त स्वप्न नाही माझ्या मेहनती चा परिणाम आहे.... रीतू स्वप्नाबद्दल विसरली आहे...असो!...श्रम जिथे, स्वप्न साकार होत असे तिथे...

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Lata Vidwans - (20 May 2022) 5

1 1

Sarita Kothari - (18 May 2022) 5

1 1

ऋचा दीपक कर्पे - (18 May 2022) 5
खरंय!!!

1 1