Sarita Sawant

User Image


37 People read
1 Received Responses
6 Received Ratings
0 Ebooks Sold
0 Paperback Sold


About Sarita Sawant

मी by Profession सॉफ्टवेअर इंजिनिअर असले तरीही मनापासून लिखानातच रमते. कथा,कविता,चारोळी,लेख इत्यादी लिहायला मला आवडतात. स्त्री विषयक व सामाजिक विषयांवर लेखन करणे मनाला जास्त भावते. आजपर्यंत बऱ्याच प्लॅटफॉर्मवर लेखम केले असून पुण्यनगरी वृत्तपत्रातही माझे स्त्रीविषयक लेख छापून आले आहेत.