पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

छोटे अभंग

विषय.. मोहमाया 

            

 राम सीते सह जासी l

 होऊनी रे वनवासी l l

           

श्रीराम कण कणात l

वसे मम हृदयात l l


रूप प्रेमळ रामाचे l

साधे हित जीवनाचे l l


भक्तिमार्ग अवघड l

तूच तारी ऐसे जड l l


राम आलो तुझ्या दारी l

करा दुःखे दूर सारी l l


रमले रे  राम  राया l

त्यागुनी ती *मोह*  *माया* l l

 

 सौ. रेखा अडसुळे 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू