पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनोगत

नमस्कार!

दिवाळी लेखन उपक्रमात 'जुन्या परंपरा व‌ नवीन विचारांचा सुवर्ण मध्य साधणारी संस्कृती' या विषयावर कथा अपेक्षित होत्या.

लेखकांचा उत्साह बघून उपक्रमाची तारीख वाढवण्यात आली. एकापेक्षा एक दर्जेदार कथा उपक्रमात सादर झाल्या.

शॉपिज़न कुटुंबाने या वर्षी खरीखुरी साहित्यिक दिवाळी साजरी केली आणि नव्या व जुन्या पिढीची सुंदर सांगड घालून दिली.

साहित्याचा हेतू हाच की समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन त्यांच्या नवीन विचारांची पेरणी करावी आणि जुन्या परंपरा व संस्कृती जपावी. त्याच सोबत जुन्या परंपरांमध्ये काळानुरूप बदल करून त्यांचे महत्त्व नवीन पिढीला पटवून द्यावे.

तर शॉपिजन लेखकांनी हे सर्व ध्येय साधून सुंदर कथांची भेट वाचकांना दिली आहे.

आपण सर्वांचे मनापासून आभार!

उत्फूर्त प्रतिसाद मिळेल, या खात्रीसह....

ऋचा दीपक कर्पे

मराठी विभाग प्रमुख

शॉपिजन.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू