पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रस्तावना

अंगावरती अहा शहारे

मंद सुगंधी वारे आले

आसमंत ते ढगाळ लेले

अवचित आले मेघ बरसले.. 

खिडकीतून पाऊस बघता- बघता अश्या काही ओळी डोक्यात घोळत होत्या.. 

आठवड्याचा विषयच दिला, मेघ बरसले... 

आणि शॉपिज़नच्या अंगणात कवितांच्या सरी वर सरी बरसू लागल्या...! 

काय सुंदर काव्य निर्मिती झाली, विचार केला पावसाच्या ह्या कविता जपून ठेवायला हव्यात. 

म्हणूनच हा ई-संग्रह तयार करत आहे, ह्यात "मेघ बरसले" ह्या व्यतिरिक्त पण काही पावसाच्या कविता आहेत. 

तर ह्या कवितांचा आस्वाद घ्या आणि काव्य रसात चिंब भिजून हा पावसाळा साजरा करा! 

सर्व कवींचे मनापासून अभिनंदन....! 

आपलीच 

ऋचा दीपक कर्पे

मराठी विभाग प्रमुख

शॉपिज़न. इन

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू