नेत्रदान! जगातल्या श्रेष्ठदानापैकी एक!! तर असच जेव्हा अपघातात डोळे गमावलेल्या मुलीला जेव्हा दुसर्याकुणाचे डोळे मिळतात. तेव्हा ऑपरशेननंतर तिच्या सोबत आणि तिच या अाजूबाजूला काय काय घडत तिला होणारे आभास त्यामागच रहस्य ती कस सोडवते याची ही कथा आहे. तर भेटूया मुक्ताला!!