लेखन ही एक अशी आवड आहे जी माझ्या सर्व स्वप्नांना आकार द्यायला मला मदत करते. आणि जेव्हा माझ्या या स्वप्नांना आपण वाचक आपली पसंती देता तेव्हा मला सर्वस्व मिळवल्यासारखे वाटते. मी लिहीत आहे तुम्ही वाचत राहा. असेच माझ्या लिखाणाला आपलं प्रेम देत राहा. धन्यवाद.

Book Summary
८०तल्या काळातली एक सर्वांग सुंदर कथा.अर्चना सोनाग्रे यांच्या या कथेची नायिका अंजली,स्वच्छंदी,खोडकर व प्रेमळ मुलगी.आपल्या मोकळ्या आयुष्याचा आनंद घेण्यात ती रमलेली असते.तिचे वडील,गुणवंत पाटील,जबाबदार व प्रेमळ व्यक्ति.ज्यांना अंजलीच्या अठरा वर्षांच्या आधी तिच्या लग्नाचा विचारही नको.अंजलीच्या मते लग्न म्हणजे पारतंत्र्य.एके दिवशी एक वादळ अंजलीच्या स्वातंत्र्यावर गदा घेऊन येतं.रहस्यांनी परिपूर्ण शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी ही कथा नक्की वाचा.