मला लिखाणाची आवड आहे. मला विविध प्रकारचे लेख, कथा, कादंबरी लिहिण्यास आवडते.
Book Summary
थेंबा थेंबानी सागर बनतो.. अगदी तसंच छोट्या छोट्या क्षणांनी आपलं आयुष्य घडत असतं. आपल्या आयुष्यातील काही क्षण हे छोटेसे असले तरी त्यांना खूप महत्व असतं. त्या क्षणांचं महत्व आपल्याला त्यावेळी नाही कळतं. तर त्या क्षणांचं महत्व आपल्याला ते क्षण निघून गेल्यावर कळतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की, ते घडणारे क्षण मनापासून जगून घ्यायचे. अश्याच आयुष्यातील काही सोनेरी क्षणांचा अनुभव या कथेमध्ये आहे. काय आहेत नेमके ते सोनेरी क्षण?? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा '' काही सोनेरी क्षण "