नमस्कार मी अक्षय. मी कथा,कादंबरी लिहितो. कृपया आपण माझे साहित्य वाचाल अशी मी अपेक्षा करतो.
Book Summary
‘मोहफेरा’ ही कथा स्वराच्या मनोविश्वाचा प्रवास आहे – प्रेम, मोह, चूक, पश्चात्ताप आणि आत्मशोधातून गेलेली एक विवाहित स्त्री. ही कथा मानवी चुकांमागचा प्रामाणिकतेचा प्रकाश दाखवते आणि नात्यांतील गुंतागुंतीवर विचार करायला भाग पाडते.