संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.
Book Summary
ज्यांनी गाजावाजा न करता संपूर्ण आयुष्य सनातन धर्म आणि विशेषत: त्यातील वारकरी पंथासाठी भगवंतांच्या, जगदंबेच्या चरणी अर्पण केलं, ही कादंबरी त्यांचं स्मरण आहे, समर्पण आहे आणि संवादही आहे
या कादंबरीच्या प्रत्येक पानामध्ये, त्यांच्या चरणांची चाहूल मिळो — हीच आई जगदंबा श्रीरेणुका मातेकडे नम्र प्रार्थना.