आत्महत्या....... आत्महत्या नेहमीच होत असतात. त्यातच शेतकरी आत्महत्याही होतात व एक कारण ठरलेलं असतं की शेतीच्या नापिकीनं आत्महत्या झालीय. मग ती कोणत्याही कारणानं का होईना. अशावरच आधारीत एक शेतकरी आत्महत्या. जी शेतीच्या नापिकीनं झाली नव्हती, तर दुसरंच कारण होतं. ते कारण नेमकं कोणतं? हे जाणून घेण्यासाठी वाचा, माझी ही कादंबरी, शेवटची सांज.