मी अंजू, मला कविता लेखनाची आवड आहे. मी भाषा शास्त्राची तसेच इतिहास विषयाची विद्यार्थिनी आहे
Book Summary
इतिहासाची विद्यार्थीनी म्हणुन अथवा एक रसिक प्रवाशी म्हणुन, माझ्याकडे कवीमन आहे म्हणुन अथवा आईकडून मिळालेल्या लेखन वारसा जोपासावा म्हणुन, निसर्गाच्या अप्रतिम आविष्कार पाहताना लेखणी गप्प बसेल का? बघावे तिथे मोठमोठाले दगड. असे ढीग च्या ढीग रचलेले. आणि त्यावर बारीक रेखीव नक्षी केलेल्या. पुढे वाचा लिहिलंय मी सगळं.....