Madan Patwardhan - (10 September 2020)खूप छान कल्पना किंवा शोध म्हणायचे। मला वाटत झाडां बद्दल अजून थोड़ eloborative केले असते तर जास्त इंटरेस्टिंग झाले असते। बाकी हे फक्त ऐका वाचकचे मत म्हणूनच संजावे।
20
ऋचा दीपक कर्पे - (10 September 2020)जो शिकवतो तोच गुरू... एखाद्या दगडावर उमललेले फूल, कोसळणाऱ्या पावसात झाडाच्या खोप्यात दडून बसणारी पाखरे, स्वतः जळून जगाला प्रकाश देणारी मेणबत्ती किंवा स्वतः धगधगत असून जगाला सुगंधी देणारी उदबत्ती.... सारेच आपले गुरू 🙏