SAROJINI BAGADE - (11 January 2022)खरंय...बटाटा कुसंगतीत नासला....चुळीतल्या धगधगत्या विस्तावत टाकून भाजलेले बटाटे कधीही वाढले नाही आपल्याला...पण आता बटाटे खाऊन पोट ढेरपोटे होताना बघतो आपण...बटाटे महिमा सुंदर वर्णन केलाय
बटाटा हा तसा गुणांची खाण आहे. कार्ब., प्रोटीन, विटामिन अबस ते एंटीओक्सीडेंट, लौह समेत अनेक खनिज आणि पोषक तत्व यात आहे. बटाटा हे पूर्ण भोजन आहे हे म्हंटले तरी वागवे नाही.....